Political parties gear up as Maharashtra prepares for municipal and district council elections Saam Tv
Video

महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल, मतदान कधी? VIDEO

Maharashtra Local Body Elections: महापालिका निवडणुकीच्या प्रचारातच जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा उडणार असल्याचे सांगितले जात आहे. महापलिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले असताना आता जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या 21 दिवसांत होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arijit Singh: 'बॉर्डर २'मुळे अरिजीत सिंगने सोडलं प्लेबॅक सिंगिंग; प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलं खरं कारण

India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

Maharashtra Live News Update : किसान सभेच्या मोर्च्याला स्थगिती

Trending Mangalsutra Designs: महिलांना आवडणाऱ्या मंगळसूत्राच्या ट्रेडिंग्स 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT