Rajabhau and Babri Munde with Ajit Pawar at Vadwani, Beed NCP Entry Ceremony Saam Tv
Video

Beed News: मुंडे विरुद्ध मुंडे वाद पेटला; राजकारणात खळबळ|VIDEO

Beed Political Crisis Involving Munde Family: बीड जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडवत पंकजा मुंडे यांचे एकनिष्ठ राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहे.

Omkar Sonawane

  • बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या विश्वासू राजाभाऊ व बाबरी मुंडे यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश.

  • वडवणी येथे सायंकाळी 5.30 वाजता प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा.

  • धनंजय मुंडेंना कार्यक्रमासाठी आमंत्रण नसल्यामुळे वादाला तोंड.

  • मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पुन्हा एकदा बीडच्या राजकारणात उफाळून आला आहे.

बीड: मंत्री पंकजा मुंडे यांना जय महाराष्ट्र करत माजलगाव मतदारसंघातील मुंडे पिता-पुत्रांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी साडे पाच वाजता वडवणी शहरात मुंडे पिता-पुत्र घडयाळ हाती घेणार आहेत. मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघा पिता-पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके याच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश केला जात आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांना या पक्षप्रवेश सोहळ्यात कुठलेही आमंत्रण दिले नसून त्यांना डावलण्यात आले आहे. तर वडवणी येथे पक्षप्रवेशाच्या बॅनरवरून धनंजय मुंडे यांचा फोटो देखील लावला नाहीये. यामुळे मुंडे विरुद्ध मुंडे ह संघर्ष बीडच्या राजकारणात पुन्हा पाहायला मिळतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीच्या उपवासात मीठ का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Viral Video : पंजाबमध्ये पूराचं भयानक वास्तव, रस्त्याची झाली नदी, जनावरांना टेरेसवर बांधलं, व्हिडीओ समोर

Jui Gadkari: जुई गडकरीचा नवा प्रवास, सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

Maval : रिंग रोड, टीपी स्कीमला मावळच्या शेतकऱ्यांचा विरोध; शेतकरी मेळाव्यात एकमताने ठराव

SCROLL FOR NEXT