Mumbai Rain SAAM TV
Video

Mumbai Rain : मुंबईकरांनो काळजी घ्या, आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा | VIDEO

Mumbai Heavy Rain : मुंबई शहरासह उपनगरांत आज वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.३० ते ४० किमी प्रतितास वेगानं वारे वाहनाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत आज वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई शहरात १५.८३ मिमी, पूर्व उपनगरांत ७.४४ मिमी, तर पश्चिम उपनगरात १५.२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अचानक वाढणाऱ्या वाऱ्याच्या वेगामुळे समुद्रकिनारी जाणं टाळावं, तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे कारण की, येत्या काही तासांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT