Video

रेल्वे प्रवाशांनो, हा व्हिडिओ बघाच! कुठे-कुठे ट्रॅकवर साचलंय पाणी? | VIDEO

Mumbai local News : मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दादर-माटुंगा, सायन, कुर्ला, वडाळा येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत असून काही ठिकाणी थांबल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Latest updates on Mumbai local train delays due to rains : मुंबईत मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दादर-माटुंगादरम्यान पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या गाड्या 15-40 मिनिटे उशिराने धावत असून, काही ठिकाणी वाहतूक थांबली आहे. याशिवाय, माटुंगा, सायन, कुर्ला, आणि वडाळा यांसारख्या भागातही रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदमाता, वाकोला ब्रिज, आणि अंधेरी सबवे येथेही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloe Vera For Skin Benefits: हिवाळ्यात चेहऱ्याला लावा कोरफड, त्वचा दिसेल एकदम फ्रेश

Pati Patni Aur Panga: 'या' कपलने जिंकली ‘पती पत्नी और पंगा’ची ट्रॉफी; दुसऱ्या क्रमांकावर कोण? घ्या जाणून…

Maharashtra Live News Update: बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली- वनमंत्री गणेश नाईक

Peanut Recipe: मुलं डब्यातल्या भाज्या खाऊन कंटाळलेत? मग शेंगदाण्याच्या या २ भन्नाट रेसिपी ट्राय करा

Pan Card: हे काम लगेच करा, अन्यथा बंद होणार पॅन कार्ड; सरकारने दिली डेडलाइन

SCROLL FOR NEXT