Mumbai Heat SAAM TV
Video

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

Mumbai weather Diwali : मुंबईकरांना सध्या ऑक्टोबर हिटचा जबरदस्त तडाखा बसला असून तापमान तब्बल ३७ अंशावर गेले आहे. ऐन दिनाळीत नागरिक अक्षरश: घामाघुम झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांना सध्या ऑक्टोबर हिटचा जबरदस्त तडाखा बसला असून तापमान तब्बल ३७ अंशावर गेले आहे. ऐन दिनाळीच्या दिवसांत उकाड्यामुळे नागरिक अक्षरश: घामाघुम झाले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, भाऊबीजपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण उकाड्याची तीव्रता आणखी वाढवू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सकाळपासूनच उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना संध्याकाळपर्यंतही दिलासा मिळालेला नाही. दिवाळीच्या आनंदातही या वाढत्या उकाड्याने उत्साहाला घामाचा स्पर्श दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

Maharashtra News Live Update : आंबोलीत भटक्या कुत्र्यांचा सांबरच्या पिल्लावर हल्ला

Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय?

Hair Care: २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरी तयार करा हा हेल्दी हेअर मास्क

Hair Care : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

SCROLL FOR NEXT