mumbai news  saam tv
Video

Mumbai Rain: मुंबईत भरतीमुळे उंच लाटा, गेट वे ऑफ इंडियाजवळ नागरिकांची गर्दी|VIDEO

Gateway of India: यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांना पावसाने चांगलेच झोपडून काढले असून यामुळे मुंबईतील समुद्राला भारती आली आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आज सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. समुद्राला आलेल्या भरतीमुळे उंचच उंच लाटा उसळताना दिसून आल्या, आणि या लाटांचं पाणी थेट रस्त्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात थराराचे वातावरण निर्माण झाले.

भरतीच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणि त्या थेट अंगावर झेलण्यासाठी अनेक मुंबईकरांनी गेट वे परिसरात गर्दी केली होती. सायंकाळच्या सुमारास लाटांची तीव्रता अधिक वाढल्याने दृश्य आणखीनच रोमांचक झाले. अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो टिपत हे क्षण कैद केले.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत भरतीचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Colour Tips : केमिकलयुक्त डायला करा बाय बाय; 'या' एका पदार्थाने बदला केसांचा रंग, केस दिसतील रेशमी-चमकदार

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Face Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी वापरा हा घरी बनवलेला फेसमास्क , दोन आठवड्यात दिसेल फरक

Ulhasnagar : उल्हासनगर पोलिसांची मोठी कारवाई! देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त ; आरोपीचं उत्तर प्रदेश कनेक्शन

Kurkure Momos Recipe: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल कुरकुरे मोमोज कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT