Mumbai Local Train SAAM TV
Video

Mumbai Local Train : लोकलमधील मृत्यू रोखण्यासाठी , रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय | VIDEO

Mumbai Local Train Deaths Prevention : लोकल रेल्वेमध्ये होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासना कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. MUTP-3 अंतर्गत तब्बल 551 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकल ट्रेनमध्ये होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या समस्येवर उपाय म्हणून MUTP-3 अंतर्गत तब्बल 551 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांपैंकी 98 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. यात 27 पादचारी पूल, 2 फूटओव्हर ब्रिजचा विस्तार, 2 लिंक वे, 1 मुख्य प्लॅटफॉर्म, 1 सबवे आणि नाहूर-मुलुंडदरम्यान कुंपण उभारण्याचा समावेश आहे. हे सर्व काम मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. “शून्य मृत्यू” मोहिमेअंतर्गत पुढील काळात आणखी उपाययोजना करण्यात येणार असून, येत्या पाच वर्षांत परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT