Mumbai local train derails at CSMT station Saam TV
Video

Mumbai Local News : सलग दुसऱ्यांदा रेल्वे रुळावरून घरसली! वडाळा-सीएसएमटी हार्बरची वाहतूक बंद

Mumbai Local News | रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे हार्बर लाईनची वाहतूक ठप्प झालेली आहे. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्याने दुर्घटना टळली आहे. मात्र या सततच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Saam TV News

मुंबई : रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे हार्बर लाईनची वाहतूक ठप्प झालेली आहे. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्याने दुर्घटना टळली आहे. मात्र या सततच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. सध्या प्लॅटफार्म नंबर २ सील करण्यात आला असून हार्बरच्या प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून प्लॅटफॅार्म नंबर ३ वरुन पनवेलसाठी गाड्या सोडल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिदेवाची कृपा बरसणार! 'या' ६ राशींच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपले; व्यवसाय-नोकरीत होणार प्रगती

Pune Police: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ४ अधिकारी अन् ११ पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली; पोलीस दलात खळबळ

Maharashtra News Live Update: अमरावतीत राणा दांपत्याच्या गणपती बाप्पाचा विसर्जन

Pav Bhaji Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल झणझणीत पाव भाजी; वाचा सोपी रेसिपी

Pear: बाजारातून गोड आणि रसाळ पेर निवडायचंय? खरेदी करताना हे ४ उपाय लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT