Kalyan Fatka Gang News SAAM TV
Video

Kalyan Fatka Gang News | फटका गँगने फोन चोरला, प्रवाशाने अपघातात गमावले पाय

फटका गँगमुळे एका प्रवाशाला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. फटका गँगने प्रवाशाचा फोन चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा अपघात झाला.

Saam TV News

मुंबई : मुंबईत फटका गँगची (Fatka Gang) दहशत वाढत चालली आहे. लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन या फटका गँगने चोरला आहे. फोन चोरताना (Phone Thieft) प्रवाशी खाली पडला आणि अपघातात या प्रवाशाने आपले पाय गमावले आहेत. जगन जंगले असे या प्रवाशाचे नाव आहे. जंगले कल्याणला आपल्या घरी जात होते. तेव्हा फटका गँगने प्रवासादरम्यान जंगले यांच्या हातावर फटका मारला. तेव्हा या अपघातात जंगले यांना दोन्ही पाय गमवावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT