Mumbai Local train  Saam tv
Video

Mumbai Local : लोकल प्रवाशांच्या अडचणीत भर; मध्य रेल्वेने घेतला धक्कादायक निर्णय

Mumbai Local train : मुंबई लोकल प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. मध्य रेल्वेने धक्कादायक निर्णय घेतल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.

Vishal Gangurde

मुंबईत लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. मुंबई लोकलमध्ये प्रवाशांना गर्दीच्या वेळी डब्यात व्यवस्थित उभे राहण्यासाठी जागा नसते. लोकलच्या गर्दीचा प्रश्न मिटला नसताना मध्य रेल्वेने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने लोकलमध्ये १०० कंत्राटी फेरीवाल्यांना अधिकृतपणे विक्रीची परवानगी दिली आहे. २०२३ साली प्रवासी संघटनेच्या विरोधानंतर निर्णय मागे घेण्यात आला होता. परंतु आता संघटनांशी संवाद न साधता मध्ये रेल्वेने कंत्राटी फेरीवाल्यांना परवानगी दिली आहे. यात ५० फेरीवाले मध्य रेल्वे, तर ५० फेरीवाले हार्बर मार्गावर असणार आहेत. मात्र, आधीच गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी दिल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नवरा कामावर बायको घरात एकटी, भाच्याने संधी साधली; रात्री बेडरूममध्ये घुसून मामीवर केला बलात्कार

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीचे धागेदोरे आता अंबाजोगाईत; CBI कडून २ विद्यार्थ्यांची २ तास कसून चौकशी, लातूर कनेक्शन उघड

Melody Chocolate: PM. मोदींनी मेलोनीला दिलेल्या चॉकलेटला 'मेलोडी' हे नाव कसं पडलं? माहितीये का?

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी राहिलेल्या 'लाडक्या बहिणीं'साठी महत्त्वाची बातमी, सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितले, वाचा

Pune : पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत बनावट मेसेज व्हायरल, प्रशासनाने केला खुलासा; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT