Melody Chocolate: पंतप्रधान मोदींनी मेलोनींना दिलेल्या चॉकलेटला 'मेलोडी' नाव कसं पडलं? माहितीये का?

Manasvi Choudhary

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर गेले असताना काल इटलीमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले.

PM Modi Italy Visit

इटलीच्या पंतप्रधानांशी भेट

या दौऱ्यादरम्यान त्यांची भेट इटलीच्या पंतप्रधान जॉर्जेनी मेलोनी यांच्याशी झाली. नरेंद्र मोदी यांनी मेलोनी यांनी मेलोडी चॉकलेट भेटवस्तू म्हणून दिले.

Giorgia Meloni Melody

मेलोडी चॉकलेटची चर्चा

यामुळे सध्या जगभरात मेलोडी चॉकलेटी चर्चा सुरू आहे. तुम्हाला माहितीये का? चॉकलेटला मेलोडी हे ना कसं पडलं?

Melody Chocolate

नावामागचा इतिहास काय?

मेलोडी चॉकलेटच्या नावामागचा नेमका इतिहास काय आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

मेलोडी चॉकलेट इतिहास

पार्ले कंपनीने दिलं नाव

मेलोडी हे नाव चॉकलेटला चव आणि रंगावरून देण्यात आलं आहे. पार्ले कंपनीने या चॉकलेटला नाव चव आणि विशिष्ट रंगावरून दिले आहे.

Giorgia Meloni Melody

चव आणि रंगाचा संंबंध

मेलोडी नावामागचे कारण म्हणजे हे चॉकलेट बाहेरून कॅरामेल आणि आत मऊ चॉकलेट असते यामुळे या चॉकलेट मेलोडी असं नाव पडलं.

Melody Chocolate

इतिहास

९० च्या दशकातील पार्ले कंपनीची ही जाहिरात आजही भारतातील प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर आहे. या एकाच जाहिरातीने मेलोडीला भारतातील घराघरात पोहोचवले आणि आता २०२६ मध्ये या चॉकलेटची चर्चा थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे.

Melody Chocolate

NEXT: पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Glass Skin Care Routine
येथे क्लिक करा...