पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Manasvi Choudhary

कोरियन ब्युटी

कोरियन ब्युटी हा ट्रेंड सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडिया कोरियन ब्युटी स्किनकेअर सर्च केले जात आहे.

Glass Skin Care Routine

कोरियन स्किन ब्युटीचं सिक्रेट

यासाठी आज आम्ही तुम्ही कोरियन स्किन ब्युटीचं सिक्रेट काय आहे? याविषयी सांगणार आहोत.

Glass Skin Care Routine

मऊ, डागविरहित त्वचा

कोरियन ब्युटी स्किनकेअर म्हणजे ग्लास स्किन डोळ्यासमोर येते. जी अशी त्वचा जी अत्यंत मऊ, डागविरहित, हायड्रेटेड आणि काचेसारखी चमकदार असते.

Glass Skin Care Routine

घरच्या घरी करा सोपा उपाय

अनेक महिला व मुली ग्लास स्किनसाठी पार्लरमध्ये ट्रिटमेंट घेतात. महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहितीये का ग्लास स्किनसाठी आता पार्लरमध्ये जायची गरज नाही.

Glass Skin Care Routine | Saam Tv

डेली स्किनकेअर टिप्स

घरच्या घरी तुम्ही डेली स्किनकेअर केल्यास तुम्हाला ग्लास स्किन होईल.

Skin Care Routine

या टिप्स करा फॉलो

ग्लास स्किनसाठी त्वचा पूर्णपणे स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे.  

रात्री झोपण्यापूर्वी आधी चेहऱ्याला कच्चे दूध किंवा नारळ तेलाने मसाज कार.

चेहऱ्यावरील मेकअप काढा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Glass Skin Care Routine

आठवड्यातून फक्त २ वेळा चेहऱ्याला हलके स्क्रब करा.

घरच्या घरी स्क्रब करण्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ आणि दही वापरू शकता.

Glass Skin Care Routine

बाजारातील अल्कोहोल-युक्त टोनरऐवजी शुद्ध गुलाब पाणी चेहऱ्याला नियमितपणे लावा.

Glass Skin Care Routine | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: French Braid Hairstyles: लांब केसांच्या महिलांसाठी फ्रेंच ब्रेड हेअरस्टाईल्स, 5 मिनिटांत लूक दिसेल स्टायलिश

French Braid Hairstyles
येथे क्लिक करा...