Mumbai Rain Update Saam TV
Video

Mumbai Rain News : मुंबईत पावसाचा जोर कायम; सकाळपासून नोंद किती?|VIDEO

Rain News Mumbai: मुंबईत मागील २४ तासात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळतं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत गेल्या २ दिवसांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शहराच्या विविध भागांमध्ये सामान्य जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून आला आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासात पाऊस मुसळधार कोसळलेला पाहायला मिळतयं. २४ तासात १५० मिमी पेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडलेला आहे. मुंबईत आज वादळीवाऱ्यासह पावसाचा अर्लट दिला होता. आज सकाळपासून पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळतयं.

मुंबईत किती पावसाची नोंद झाली आहे हे जाणून घेवूया.

वडाळ्यामध्ये १६१ मिलमीटर पाऊस झालाय. तर माटुंग्यात १४८ मिलमीटर पाऊस झाला. लोअर परळ जवळ १४४ मिलमीटर पाऊस झाला आहे. तर वरळी भागामध्ये १८१ मिलमीटर इतका पाऊस झालेला आहे. वांद्र्यात १३५ मिलमीटर पाऊस झाल्याच पाहायला मिळत. बीकेसी एरियामध्ये १०३ मिलमीटर पाऊस झालेला आहे. चेंबूर जवळ १११ मिलमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर पवईत ८२ सगळ्यात कमी पाऊस झालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT