Vehicles stuck in heavy traffic on Mumbai-Goa Highway near Tilore Fatya, Raigad. Saam Tv
Video

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रागा; पर्यटकांचे हाल|VIDEO

Raigad 5 km Vehicle Queue News: रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठ ते तिलोरे फाट्या पर्यंत सुमारे ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Omkar Sonawane

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात सुमारे ५ किलोमीटर वाहनांची रांगा.

माणगाव बाजारपेठ ते तिलोरे फाट्या पर्यंत वाहतूक हळूहळू चालत आहे.

सलग सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे.

पोलिस वाहतूक नियमनासाठी तातडीने उपाययोजना करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात आज कोकणात जाणाऱ्या मार्गावर जोरदार वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. माणगाव बाजारपेठ पासून तिलोरे फाट्या पर्यंत सुमारे ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सलग आलेल्या सुटयांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने महामार्गावरील वाहने हळूहळू चालत आहेत. स्थानिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, वाहनचालकांनी संयम राखून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वेळेत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांनी मार्गावर वाहने नियमन करण्यासाठी तातडीने उपाययोजना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Maharashtra News Live Update: प्लास्टिकच्या कारखान्यात भीषण आग, आगीत काही कामगार अडकल्याची भीती

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT