Long queues of vehicles on Mumbai Eastern Expressway due to heavy traffic congestion from Vidyavihar to Mulund saamtv
Video

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Mumbai Eastern Expressway Highway Traffic: मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर ८ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झालीय. ज्यामुळे विद्याविहार ते मुलुंड या भागांतील वाहतूक विस्कळीत झालीय. मुंबई-ठाणे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Bharat Jadhav

  • मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर आठ किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी.

  • मुंबईवरून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा.

  • विद्याविहार ते मुलुंड परिसरात प्रचंड गर्दी.

  • वाहतुकीचा ताण आणि मार्गावरील अडथळ्यांमुळे कोंडी वाढली.

मयूर राणे, साम प्रतिनिधी

मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून साधरण आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी कांजूरमार्ग, भांडुप नाहूर मुलुंड या विभागात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक घराबाहेर पडलेत. कल्याण-शिळ, भिवंडी आणि शिळफाटा मार्गांवर काल रात्रीपासूनच वाहनांच्या लांब रांग लागली होती. शिळफाटा रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला आहे.मोठ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना तासन्तास रस्त्यावर अडकून रहावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक; बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत|VIDEO

Prepaid Plan: स्वस्तात मस्त प्लॅन! १९९ रुपयांत २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा अन् बरंच काही...

Hans Mahapurush Rajyog: दिवाळीपूर्वी गुरु बनवणार हंस महापुरुष योग; 'या' राशींसाठी करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्यांना परतीचे वेध; रायगडमधून विशेष एसटी सेवा

Maratha Reservation GR : मराठा आरक्षणासाठीचा जीआर हाकेंनी फाडला, पुण्यात मौन आंदोलन

SCROLL FOR NEXT