Mumbai CSMT Railway Station Saam Tv
Video

Mumbai: CSMT रेल्वे स्थानकाबाहेर आढळली लाल रंगाची बेवारस बॅग, पाहा VIDEO

CSMT Railway Station: मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर बेवारस बॅग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत रेल्वेस्थानकाचा परिसर सील केला. पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरू आहे.

Priya More

दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटाची घटना ताजी असतानाच मुंबईतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर लाल रंगाची बेवारस बॅग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनासथळी धाव घेतली. बॅग असलेला संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने या बॅगची तपासणी केली. या बॅगमध्ये काही कपडे आणि वस्तू आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांह घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या पोलिसांकडून ही बॅग नेमकी कुणाची आहे आणि ती याठिकाणी का आणून ठेवली याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT