Holi Hair Care Tips: होळीचा रंग केसांमधून कसा काढायचा? ही आहे सोपी ट्रिक

Manasvi Choudhary

होळी

होळी खेळताना केसांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते. होळीच्या रंगांमुळे केस कोरडे, राठ आणि चिकट होतात.

Holi Hair Care Tips

सोप्या टिप्स

होळीचा रंग केसांमध्ये गेल्यानंतर तो कसा काढायचा यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

Holi Hair Care Tips

केस झटकून घ्या

सर्वातआधी केस नीट विंचरून किंवा हाताने झटकून घ्या म्हणजे केसांतील सुक्का रंग निघून जाईल.

Holi Hair Care Tips

थंड पाण्याने केस धुवा

होळीचे रंगाचे केस धुताना कधीही गरम पाण्याचा वापर करू नका यामुळे केसांमध्ये रंग चिकटून राहतो.

Holi Hair Care Tips

दही आणि लिंबू पॅक लावा

केसांना दही आणि लिंबाचा रस हा पॅक लावून ५ मिनिटे ठेवा यानंतर केस धुवून टाका.

Holi Hair Care Tips

सौम्य शॅम्पू लावा

केसांना सौम्य शॅम्पू लावून स्वच्छ धुवा. केसांमधील रंग निघण्यास मदत होईल.

Holi Hair Care Tips

तेलाने मसाज करा

केस सुकल्यानंतर केसांना तेल कोमट करून लावा आणि मसाज करा यामुळे केस मऊ होतील.

Holi Hair Care Tips

next: Hairstyles For Holi Party: होळी खेळताना रंगापासून वाचवण्यासाठी केस कसे बांधायचे?

येथे क्लिक करा...