Manasvi Choudhary
होळी या सणाला त्वचेची आणि केसांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी लागते. होळीला केसांमध्ये रंग जातात यामुळे केस खराब होतात अशावेळी नेमके काय करावे हे जाणून घ्या .
होळी पार्टीला रंगापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी ते योग्य पद्धतीने बांधणे महत्वाचे आहे. यासाठी केसांच्या 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स तु्म्ही ट्राय करू शकता .
केसांचा तुम्ही हाय पोनीटेल बांधू शकता तसेच या पोनीटेलचा तुम्ही अंबाडा घालून पिनअप करा.
जर तुमचे केस मध्यम किंवा लांब असतील, तर तुम्ही केसांची वेणी बांधा खजूर किंवा सागर वेणी बांधून केसांची स्टाईल करा.
केस बांधल्यानंतरही त्यावर तुम्ही स्कार्फ बांधू शकता. अंबाडा किंवा वेणी घातल्यानंतर डोक्यावर सुती स्कार्फ बांधा
केसांचा तुम्ही बन देखील बांधू शकता ही ट्रेडिंग हेअरस्टाईल तुमचा लूक स्टायलिश करेल.
होळी खेळायला बाहेर पडण्यापूर्वी केसांना मुळांपासून टोकापर्यंत खोबरेल तेल लावा.