Mumbai Rain Saam Tv
Video

Mumbai Rain: स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याला करून दिली वाट, बीएमसी कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल

Mumbai Rain Video: मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. दादर स्टेशनलगत असलेल्या हिंदू कॉलनीमध्ये पाणी साचले होते. त्यावेळी एका बीएमसी कर्मचाऱ्याने मॅनहोलचे झाकण उघडून त्याठिकाणीच बसून पाण्याला वाट मोकळी करून दिली.

Priya More

मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले. दादर येथील स्टेशन लगत असलेल्या हिंदू कॉलनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. ही कॉलनी स्टेशनला लागून असल्यामुळे या विभागात वाहनांची आणि नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यातच त्याठिकाणी मोठा प्रमाणात पाणी साचले होते. म्हणून पालिका कर्मचाऱ्याने चक्क मॅनहोल उघडून त्याच्या शेजारीच छत्री घेऊन बसल्याचे पाहायला मिळाले. पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत हा कर्मचारी त्याठिकाणीच बसून होता. याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT