Flames erupt from a car after a major collision at Marine Drive; fire brigade controls the situation. saam tv
Video

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Marine Drive Two Cars Accident: मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे एक मोठा अपघात झाला. दोन कारची टक्कर झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदत केली. कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.

Bharat Jadhav

मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात झालाय. दोन कारची जोरदार धडक झाली, त्यानंतर दोन्ही कारने पेट घेतला. घटनास्थळी तत्काळ फायर ब्रिगेड आणि स्थानिक पोलिस दल पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी अपघाताचे कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT