Mukesh Ambani VIDEO: मुकेश अंबानींनी मुख्यमंत्र्यांना दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण! Saam TV
Video

Mukesh Ambani VIDEO: मुकेश अंबानींनी मुख्यमंत्र्यांना दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण!

Anant-Radhika Wedding Invitation Card: मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी देखील उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुकेश अंबानी: रिलायन्स इडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. यावेळी अनंत-राधिका (Anant-Radhika) देखील उपस्थित होते. मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री शिंदेंना अनंत-राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण दिलं. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा हा मुंबईत पार पडणार आहे. हा विवाह 12 जुलै ते 14 जुलै दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन या सेंटरमध्ये पार पडणार आहे.दरम्यान याच लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी हे मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १५ दिवस!लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा ₹१५०० होतील कायमचे बंद

LPG Crisis: कुणी गॅस देता का गॅस? आखातात युद्ध, राज्यात 'रांगा'; जनता बेहाल

Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होणार, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करणार

SCROLL FOR NEXT