varsha gaikwad Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा निधी तात्काळ थांबवा; खासदार वर्षा गायकवाडांची लोकसभेत मागणी, VIDEO

Varsha Gaikwad: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिला जाणारा निधी हा तात्काळ थांबवा अशी मागणी धारावीच्या काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजनेवरुन काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या आज लोकसभेत आक्रमक झाल्या होत्या. अनुसूचित जाती जमातीच्या उपयोजनांसाठीचा जो निधी आहे तो तात्काळ थांबवा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली. या निधीचा सर्व वापर लाडक्या बहिणी योजनेसाठी केला जात आहे. शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला कल्याण, आणि आर्थिक विकासासाठीच हा निधीचा वापर व्हायला पाहिजे. पण या सर्व निधीचा वापर लाडकी बहिण योजनेसाठी केला जात आहे असा खासदार गायकवाड यांचे म्हणणे आहे.

भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यांच्या जनगणनेनुसार निधी मिळेल अशी तरतूद देखील केली आहे. मात्र, हा निधी कधी जलसंधारण कधी रस्ते डांबरीकरण यासाठी वळला जातो यावेळेस तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आहे असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT