Sanjay Raut SaamTv
Video

VIDEO : 'त्यांनी सोनं लुटणाऱ्यांचं समर्थन केलं..'; राऊतांची राज ठाकरेंवर घणाघाती टीका

Sanjay Raut : राज ठाकरे यांच्या सोनं लुटीच्या विधानावर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Saam Tv

लोकसभेत ते सोनं लुटणाऱ्यांच्या मागे उभे होते अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. ''सोनं लुटून नेलं जात आहे आणि आपण मात्र आपट्याची पानं वाटत आहे.'' असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

''दसऱ्या निमित्त राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात त्यांनी,''दसरा म्हंटलं की आपण सोनं लुटतो आणि आपट्याची पानं वाटून एकमेकांना शुभेच्छा देतो. पण महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जातं आहे. आपण मात्र आपट्याची पानं वाटत आहे. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काहीच नाही. बाकीचे लुटून नेट असलेल्या सोन्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. आम्ही जातीपातीत मश्गुल आहे.'' असं वक्तव्य केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. '' ते अगदी बरोबर बोलत आहे. महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे. मात्र लोकसभेत याच सोनं लुटणाऱ्यांच्या मागे हे उभे होते. राज्याची लूट मोदी आणि शहा करत आहेत. ते देशाचे नाही व्यापार मंडळाचे नेते आहेत आणि राज ठाकरे यांनी लोकसभेत या लुटारूंच्या पाठीशी उभं राहून या लुटीला समर्थन दिलं आहे.'' अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT