Shreya Maskar
मंदारमणी हा पश्चिम बंगाल राज्यातील एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.
मंदारमणी बीच कोलकात्यापासून जवळ आहे.
मंदारमणी बीच स्वच्छ असून सोनेरी वाळू पाहायला मिळते.
मंदारमणी बीचवर सूर्योदयाचा सुरेख नजारा पाहण्यासाठी येथे सनराईज पॉइंट आहे.
मंदारमणी बीचजवळ चंदनेश्वर शिव मंदिर आहे.
मंदारमणी बीच निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी बेस्ट लोकेशन आहे.
मंदारमणी बीचवर तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता.
खळखळणाऱ्या लाटा आणि थंडगार वातावरणात तुम्ही जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.