Shreya Maskar
मित्रांसोबत वीकेंडला अवचितगडला फिरण्याचा प्लान करा.
अवचितगड रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यात वसलेला आहे.
अवचितगड शिलाहार राजांच्या काळात बांधला गेला.
अवचितगड घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
अवचितगड ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे.
कुंडलिका नदीच्या काठावर अवचितगड किल्ला वसलेला आहे.
अवचितगड किल्ल्याच्या पायथ्याशी मेधा आणि पदम-खरप्ती ही गावे आहेत.
अवचितगड किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे.