Shreya Maskar
पुणे जिल्ह्यात मोरगाव येथे मोरेश्वर/मयूरेश्वर गणपतीचे मंदिर आहे.
पुणे जिल्ह्यात सिद्धटेक येथे सिद्धिविनायक मंदिर आहे.
रायगड जिल्ह्यात पाली येथे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड येथे वरदविनायक मंदिर आहे.
पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे हे चिंतामणी मंदिर आहे.
पुणे जिल्ह्यात लेण्याद्री येथे गिरिजात्मज गणपतीचे मंदिर आहे.
पुणे जिल्ह्यात ओझर येथे विघ्नेश्वर मंदिर आहे.
पुणे जिल्ह्यात रांजणगाव येथे महागणपतीचे मंदिर आहे.