Maharashtra Tourism : 'महाराष्ट्रातील मिनी काश्मीर' पाहिलात का? पावसाळ्यात अनुभवाल स्वर्गाहून सुंदर नजारा

Shreya Maskar

सातारा

तापोळा हे सातारा जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे.

hill station | yandex

तापोळा हिल स्टेशन

तापोळा हिल स्टेशनला 'महाराष्ट्राचे मिनी काश्मीर' म्हणून ओळखले जाते.

hill station | yandex

ट्रेकिंग

तापोळा हिल स्टेशनला गेल्यावर ट्रेकिंग, कयाकिंग यांचा आनंद घेता येतो.

hill station | yandex

महाबळेश्वर

तापोळा हिल स्टेशनला गेल्यावर महाबळेश्वरला आवर्जून जा.

hill station | yandex

पावसाळा

पावसाळ्यात तापोळा हिल स्टेशनचे सौंदर्य खुलून येते.

hill station | yandex

बोटिंगचा आनंद

तापोळा हिल स्टेशनला तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

hill station | yandex

फोटोशूट

तापोळा हिल स्टेशनला गेल्यावर फोटोशूटसाठी सुंदर ठिकाणे आहेत.

hill station | yandex

NEXT : पावसाळ्यात अनुभवा कोकणचे सौंदर्य, 'या' ठिकाणी घालवा तुमचा वीकेंड

Konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...