Shreya Maskar
गणपतीला कोकणात गेला असाल तर चंद्रनगर धबधब्याला भेट द्या.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ चंद्रनगर धबधबा वसलेला आहे.
पासाळ्यात चंद्रनगर धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
उंचावरून कोसळणारा चंद्रनगर धबधबा पाहून मन सौंदर्यात हरवून जाईल.
पावसाळ्यात फोटोशूटसाठी चंद्रनगर धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
दापोली स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा किंवा बसने चंद्रनगर धबधब्याला पोहचाल.
चंद्रनगर धबधबा वन डे पिकनिकसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
कोकणात लपलेला चंद्रनगर धबधबा निसर्गाचा अद्भुत नजारा आहे.