Shreya Maskar
गणपतीच्या सुट्टीत नाशिकची सफर करा.
नाशिकमध्ये प्रसिद्ध 'तिळा गणपती' मंदिर आहे.
तिळा गणपती मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे.
नाशिक येथील गणेशवाडी येथे तिळा गणपती मंदिर आहे.
तिळा गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे.
'तिळा गणपती' नाशिकमधील जागृत देवस्थान असून नवसाला पावतो.
'तिळा गणपती' नाशिकमधील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.
गणेशोत्सवात कुटुंबासोबत 'तिळा गणपती' मंदिराला आवर्जून भेट द्या.