Shreya Maskar
गणेशोत्सवात पुण्यातील गणपतींचे दर्शन घ्या.
कसबा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर हे जगप्रसिद्ध गणपती मंदिर आहे.
सारसबाग गणपती मंदिराला तळ्यातला गणपती म्हटले जाते.
त्रिशुंड गणपती हे पुण्यात अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.
त्रिशुंड गणपतीला तीन सोंड असून मयुरावर गणपती बसलेला आहे.
पुण्यात कोथरूड परिसरात श्री दशभुजा गणपतीचे मंदिर आहे.
दशभुजा गणपतीला दहा हात आहे. गणपतीची मूर्ती सुरेख आहे.