Shreya Maskar
पावसाळ्यात जोडीदारासोबत सातारा जिल्ह्याला भेट द्या.
सातारा जिल्ह्यात वजराई धबधबा वसलेला आहे.
वजराई धबधबा उरमोडी नदीचे उगमस्थान आहे.
वजराई धबधबा हिरवीगार वनराईने वेढलेला आहे.
उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून भेट देते.
धबधब्याखाली चिंब भिजत तुम्ही फोटोशूट करू शकता.
निसर्गप्रेमींनी पावसाळ्यात वजराई धबधब्याला आर्वजून भेट द्याच.
वजराई धबधबा साताऱ्याच्या सौंदर्यात भर घालतो.