Shreya Maskar
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे.
सिद्धिविनायक इच्छापूर्ती मंदिर आहे.
संकष्टी, गणेश चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरात मोठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
दादर स्टेशनला उतरून तुम्ही टॅक्सीने सिद्धिविनायक मंदिरात जाऊ शकता.
टिटवाळ्याच्या सिद्धिविनायक महागणपतीचे दर्शन घेतल्यावर विवाह जुळतात,अशी मान्यता आहे.
माघी गणेश जयंती टिटवाळा येथील महागणपती मंदिरात उत्साहात साजरी केली जाते.
गणेश चतुर्थी आणि मंगळवारी मंदिरात भाविक आवर्जून बाप्पाच्या दर्शनाला येतात.
टिटवाळा रेल्वे स्टेशनला उतरून रिक्षाने तुम्ही टिटवाळ्याचा महागणपती पोहचाल.