Shreya Maskar
गणपतीच्या सुट्टीत कोकणात गेल्यावर अंजनवेल बीचला भेट द्या.
रत्नागिरी जिल्ह्यात अंजनवेल बीच वसलेला आहे.
अंजनवेल बीच स्वच्छ, शांत आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे.
अंजनवेल बीचवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
रत्नागिरी स्टेशनवरून बस किंवा रिक्षाने तुम्ही अंजनवेल बीचला जाऊ शकता.
पावसाळ्यात अंजनवेल बीचचे सौंदर्य खुलून येते.
रत्नागिरीला गेल्यावर गुहागर बीचला आवर्जून भेट द्या.
तुम्ही अंजनवेल बीचजवळ भन्नाट फोटोशूट करू शकता.