Vihigaon Waterfall : वीकेंड आलाय, मस्त भिजायला 'विहिगाव' धबधब्यावर करा पिकनिक प्लान

Shreya Maskar

विहिगाव धबधबा

विहिगाव धबधबा शहापूर तालुक्यात वसलेला आहे.

Waterfall | yandex

अशोका धबधबा

विहिगाव धबधब्याला अशोका धबधबा म्हणूनही ओळखले जाते.

Waterfall | yandex

चित्रपटाचे शूटिंग

'अशोका' चित्रपटाचे शूटिंग विहिगाव धबधब्यावर झाले. ज्यामुळे तो अशोका धबधबा म्हणून प्रसिद्ध झाला.

Waterfall | yandex

गाण्याचे शूटिंग

'अशोका' चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण विहिगाव धबधब्यावर झाले.

Waterfall | yandex

जवळचे स्टेशन

विहिगाव धबधबा कसारा स्टेशनजवळ आहे.

Waterfall | yandex

कसं जालं?

कसारा स्टेशनवरून रिक्षाने तुम्ही विहिगाव धबधब्याला पोहचू शकता.

Waterfall | yandex

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात विहिगाव धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.

Waterfall | yandex

कपल पिकनिक

जोडीदारासोबत पिकनिकसाठी विहिगाव धबधब्याला आवर्जून भेट द्या.

Waterfall | yandex

NEXT : 'दापोली'चं सौंदर्य पाहून गोव्याला विसराल, उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला एक नंबर डेस्टिनेशन

Dapoli Tourism | yandex
येथे क्लिक करा...