Monsoon News Update In Maharashtra  Saam TV
Video

Monsoon News Update : 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार

Monsoon News Today : येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam TV News

केरळमध्ये अडखळलेला मान्सून रविवार कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाकडून १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर ११०० रुपयांनी घसरले,२४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

Maharashtra Live Update: उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

SCROLL FOR NEXT