Mohammed Shami faces setback as Calcutta High Court orders monthly ₹4 lakh maintenance to wife Hasin Jahan and daughter Ira saam tv
Video

Mohammed Shami: मोहम्मद शमीला हायकोर्टाचा दणका; दरमहा पत्नीला द्यावे लागणार इतके लाख|VIDEO

Mohammed Shami Wife Maintenance: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता हायकोर्टाचा मोठा झटका बसलाय. पत्नी हसीन जहाँ व मुलगी आयरा यांना दरमहा चार लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहे.

Omkar Sonawane

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ या दोघांमध्ये गेल्या सात वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. यावरच कोलकत्ता न्यायालयाने काल 1 जुलै रोजी मोठा निर्णय दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता हायकोर्टानं मोठा धक्का दिलाय. शमीला पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांना दरमहा 4 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. शमी आणि हसीन जहाँ बऱ्याच काळापासून विभक्त राहतायत. कोर्टाचा निर्णय 1 जूनपासून लागू झालाय. शमीला ही रक्कम मेंटनन्स म्हणून द्यावी लागणारेय. यात पत्नीला दीड लाख रुपये तर मुलीला अडीच लाख रुपये खर्चासाठी द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT