saugat-e-modi Saam Tv
Video

Saugat-E-Modi: ईदनिमित्त मुस्लिम कुटुंबांना ‘सौगत-ए-मोदी' किटमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश, VIDEO

Narendra Modi: रमजान ईद निमित केंद्र सरकारने मुस्लिम समाजाला मोठी भेटवस्तू देणार आहे.

Omkar Sonawane

देशभरात सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद चा उत्साह मोठ्या जल्लोषात पाहायला मिळत आहे. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईदची मोठी तयारी सुरू आहे. अशातच मुस्लिम बांधवांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चौकात मोदी नावाने भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून मुस्लिम बांधवांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोहिमेंतर्गत मोदी सरकार यांच्या किट चे वाटप करत आहे. त्यात अन्नपदार्थ, कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखर यांचा समावेश असणार आहे. तर महिलांसाठी असलेल्या किट मध्ये सलवार सूटसाठी साहित्य असेल. तर पुरुषांसाठी पुरता पायजामासाठी साहित्य असेल मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक किटची अंदाजे किंमत सहाशे रुपये इतकी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये सव्वाचार कोटींचं चरस जप्त; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

ठाण्यात अपघाताचा थरार; टेस्ट ड्राइव्हदरम्यान ताबा सुटला, कार थेट ४० फूट खड्ड्यात कोसळली

मोठं कुटुंब, मोठा पगार? 8व्या वेतन आयोगात मिळणार दुप्पट वेतन?

Pune Crime: स्कुटर थांबवली, धक्का देऊन खाली पाडलं अन्...! दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचं अपहरण, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

Jeera Rice Recipe : कुकरच्या २ शिट्ट्या अन् हॉटेलसारखा मोकळा जीरा राइस तयार, 'हा' सीक्रेट पदार्थ टाका रेसिपीत

SCROLL FOR NEXT