Srikant Shinde 
Video

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, महाराष्ट्राला २ मंत्रि‍पदे, श्रीकांत शिंदेंचे नाव आघाडीवर

Cabinet expansion 2025, Shrikant Shinde Cabinet Minister : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राला आणखी 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक एक मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजतेय. पण हे मंत्रिपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Cabinate Minister Latest News : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून अतिशय मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळू शकते. शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांची नावे मंत्रि‍पदासाठी चर्चेत आहेत.

दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही एक मंत्रिपद दिले जाईल, असे सांगण्यात येतेय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागणार असलय्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

SCROLL FOR NEXT