चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Manasvi Choudhary

चांदीचे दागिने

आजकाल चांदीच्या दागिन्यांची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. चांदीचे एअरिंग्स, रिंग्स, नेकलेस महिलांना अधिक आवडतात.

Silver Ring Designs

चांदीच्या रिंग्स डिझाईन्स

यासाठी आज आम्ही तुम्हाला चांदीच्या अंगठ्याच्या युनिक डिझाईन्स दाखवणार आहोत. वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही लूकवर चांदीची रिंग शोभून दिसेल.

Silver Ring Designs

ऑक्सिडाइज्ड अ‍ॅडजस्टेबल रिंग

ऑक्सिडाइज्ड अ‍ॅडजस्टेबल रिंग ही तुम्ही निवडू शकता. ही रिंग अ‍ॅडजस्टेबल असते, म्हणजेच बोटाच्या आकारानुसार ती लहान-मोठी करता येते.

Oxidized Adjustable Silver Ring

फ्लोरल डिझाइन रिंग

अनेकांना नाजूक रिंग्स घालायला आवडतात यासाठी तुम्ही फुलांच्या, पाकळ्या किंवा पानांच्या डिझाइनच्या रिंग्स निवडू शकता.

Floral Design Silver Ring

मिनिमलिस्ट रिंग

जर तुम्हाला सिंपल, हलकीफुलकी आणि नाजूक डिझाइनची रिंग आवडत असेल तर तुम्ही त्रिकोण, चौकोन किंवा वर्तुळाकार आकाराच्या मिनिमलिस्ट रिंग निवडू शकता.

Minimalist Geometric Silver Ring

स्टोन स्टडेड स्टेटमेंट रिंग

चांदीच्या अंगठीमध्ये तुम्ही मध्यभागी छोटा डायमंड असणाऱ्या रिंग्स निवडू शकता.

Stone Studded Silver Ring

डबल बँड किंवा लेयर्ड सिल्व्हर रिंग

डबल बँड किंवा लेयर्ड रिंग तुम्ही निवडू शकता. या रिंग्स बारीक साखळ्या किंवा बँड्स टाईप्स असतात.

Double Band Layered Ring | Saam tv

NEXT: महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Almond Benefits
येथे क्लिक करा..