CSMT saam tv
Video

Mumbai Mock Drill: CSMT रेल्वे स्टेशनवर मॉकड्रीलला सुरुवात, पाहा नेमंक काय घडतयं? VIDEO

CSMT Trains Citizens for Emergency: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आज मॉक ड्रिल पार पडले यावेळी नागरिकांनी युद्धजन्य परिस्थितित काय सतर्कता बाळगावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दहशतवादा विरोधात भारताने पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा अड्डा भारताने उखाडून टाकला. यानंतर पाकिस्तानने पोकळ धमकी द्यायला सुरुवात केली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ली झाल्यास काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

आज CSMT येथे मॉकड्रिल पार पडले. CSMT हे स्थानक अत्यंत महत्वाचे आहे 26/11 हल्ल्यामध्ये या स्थानकात देखील कसाब आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता. त्यामुळे या स्थानकावर नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. हल्ला झाल्यावर एकमेकांना कसे वाचवावे एकमेकांच्या मदतीने सर्वांचे संरक्षण कसे करावे असे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकारणात मोठी खळबळ

BP Medicines Precautions: ब्लड प्रेशरची रोज गोळ्या घेताय? मग, 'या' ७ गोष्टींची काळजी घ्या

Maharashtra News Live Update: चाकण MIDC च्या विकासासाठी '३-स्तरीय' (Short, Mid, Long term) कृती आराखडा

Paper Dosa Recipe : घरच्या घरी कुरकुरीत पेपर डोसा असा करा तयार; रेस्टॉरंटची चव विसराल!

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! नवजात बाळांना देणार सोन्याची अंगठी; १,२८,४९९ अंगठ्यांची ऑर्डर

SCROLL FOR NEXT