MNS Saam
Video

MNS Raj Thackeray: हिंदी सक्तीविरोधात मनसे 'मराठी जागर परिषद' भरवणार, राज ठाकरेंचे बैठकीत आदेश

MNS to Raise Awareness Against Hindi Imposition: राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यानंतर मराठी भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Bhagyashree Kamble

राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यानंतर मराठी भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यभरात ‘मराठी जागर परिषद’ घेण्याचा निर्णय मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे.

गेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले की, हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात यावा, आणि याचबरोबर मराठी भाषेचा जागर प्रत्येक विभागात करण्यात यावा.

राज्याच्या सर्वच विभागांमध्ये मनसेतर्फे मराठीच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ‘मराठी जागर परिषद’ हे या मोहिमेचे केंद्रबिंदू ठरणार असून, त्यामार्फत हिंदी अनिवार्य केल्याच्या विरोधात जनजागृती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT