Raj Thackeray  Saam TV marathi news
Video

Election: महायुतीला टक्कर देण्यासाठी मनसे सज्ज, भाजप-शिंदेसेनेविरोधात १९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

MNS Challenges Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप- शिवसेना ठाकरे गटाविरोधात मनसेने १९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

Priya More

महामुंबईतील विविध महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात १०१ ठिकाणी, तर शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात ८९ ठिकाणी थेट लढत उभी केली आहे. त्यामुळे महायुतीसमोर मनसेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वसई–विरार महापालिकेचा अपवाद वगळता इतर बहुतेक महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या राजकीय गणितांमुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.

मुंबईमध्ये ३३ जागांवर मनसे विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. ठाण्यातील ८ ठिकाणी भाजपला मनसेचे आव्हान असेल. नवी मुंबईमध्ये २५ ठिकाणी भाजपविरोधात मनसेने आपले उमेदवार उभे केले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये १४ ठिकाणी मनसे भाजपला भिडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT