MNS leaders protest at NRI Coastal Police Station in Navi Mumbai after BJP MLA reverts Marathi signboard to Gujarati. Saam Tv
Video

Marathi- Hindi Row: मनसेचा भाजप आमदाराला दणका; कार्यालयावरील गुजराती पाटी हटवली|VIDEO

BJP MLA Gujarati Signboard Controversy: नवी मुंबईत भाजप आमदाराने लावलेली गुजराती पाटी मनसेने हटवली. पुन्हा ती गुजराती केल्याने मनसे आक्रमक झाली. मराठीचा अपमान आणि कायद्याचा भंग झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Omkar Sonawane

नवी मुंबई येथील सीवूड्स, सेक्टर-४२ मधील शेल्टर आर्केड या सोसायटीमध्ये भाजपचे गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांनी त्यांचे पक्षाचे जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. पण त्याच्यावरील पाटी ही पूर्णपणे गुजराती मध्ये होती. मनसे, भाजप नवी मुंबई मधील पदाधिकारी व इतर मराठी माणसांचा दबाव आल्यानंतर ती पाटी गुरुवारी १७ जुलै रोजी मराठीत करण्यात आली.

सर्व वातावरण निवळलेले असताना परत आता ती पाटी गुजराती करण्यात आली आहे. मराठीचा अंतर्भाव अत्यंत सूक्ष्म अक्षरांत करण्यात आला आहे. हा महाराष्ट्राच्या कायद्याचा भंग तर आहे. परंतु हा मराठी भाषेचा अपमान करून समस्त मराठी माणसाला चेतावणी देण्याचा भाग आहे. या आमदाराला बहुदा नवी मुंबईतील वातावरण बिघडवायचे आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे. एन.आर.आय सागरी पोलीस स्थानक येथे मनसे आली आहे या आमदारावर आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणे जरुरी आहे. मनसेच्या दणक्यानंतर आता ही पाटी मराठीत लावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आयुष्याला वेगळं वळण मिळणार; 'या' राशींच्या लोकांना फायदा होणार, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Shiv Puja Niyam: शंकराच्या मंदिरातून परत येताना 'या' चुका करणं टाळा; पुजेचं फळ मिळणार नाही

Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

SCROLL FOR NEXT