Dombivli MIDC Blast News  SAAM TV
Video

Dombivli MIDC Blast News | डोंबिवलीत भीषण स्फोट, उद्योग मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये स्फोट, ३५ ते ४० जण जखमी, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली प्रतिक्रिया.

Saam TV News

डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत ३५ ते ४० जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर अद्याप कोणतीही मोठी प्रतिक्रिया देता येणार नाही, पण जे कोणी या घटनेसाठी जबाबदार असतील त्यांना शिक्षा दिली जाईल असे उदय सामंत म्हणाले. तसेच गेली दीड वर्ष एमआयडीसी कंपनी आणि सरकारमध्ये चर्चा सुरू आहे, या कंपन्या दूसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रयत्न सुरू आहे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार हे काम सुरू आहे असेही उदय सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT