Milind Deora Accused On Congress Saam TV
Video

Congress दलितविरोधी! Milind Deora यांचं मोठं विधान

Milind Deora On Congress | शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस शिवाजी महाराजांना मानत नाही. तर काँग्रेस पक्ष हा दलितांविरोधात असल्याचा आरोपही मिलिंद देवरा यांनी केला आहे.

Saam TV News

शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस शिवाजी महाराजांना मानत नाही. तर काँग्रेस पक्ष हा दलितांविरोधात असल्याचा आरोपही मिलिंद देवरा यांनी केला आहे. काँग्रेसची विचारधारा काय आहे. हे मला चांगलंच माहित आहे. काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही, असा आरोपही देवरा यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT