Thackeray Group -Shinde Group Meeting Saam Tv
Video

Maharashtra Politics: शिंदे-ठाकरेंच्या नेत्यांमध्ये बैठक; काय शिजतंय?

Hingoli News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांमधील बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या आहेत.हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये बैठक पार पडली.या बैठकीत अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते.या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.दरम्यान या बैठकीचं कारण सध्या गुलसत्यातच आहे.लोकसभेमध्ये हिंगोलीत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष दिसून आला होता.परंतु आता या बैठकीमुळे ठाकरे गट-शिंदे गट परत एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SCROLL FOR NEXT