chiplun Kherdi MIDC company fire saam tv
Video

MIDC Factory fire : चिपळूण एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, VIDEO

Chiplun MIDC Fire : रत्नागिरीतल्या चिपळूण खेर्डी एमआयडीसीत एका कंपनीला भीषण आग लागली. कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Nandkumar Joshi

अमोल कलये, रत्नागिरी | साम टीव्ही

Ratnagiri Chiplun MIDC Fire News : रत्नागिरीतील चिपळूण खेर्डी एमआयडीसीत थ्री एम पेपर मिल कंपनीला भीषण आग लागली. काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. कागदाचा साठा अधिक असल्यानं आग आणखी पसरली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या कंपनीत कागदाचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळं आगीनं रौद्ररूप धारण केलं. बघता बघता आग इतरत्र पसरली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अर्ध्या तासाहून अधिक काळ झाला तरी आगीची तीव्रता कमी होत नव्हती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिपळूण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

SCROLL FOR NEXT