Marathi Vs Gujrathi News Saam Tv News
Video

Special Report : मराठी Vs गुजराती मुंबईत वातावरण तापलं, शिवसैनिकांना नो एंट्री!

Special Report : मुंबईच्या गुजराती सोसायटीत शिवसैनिकांना नो एंट्री! नेमकं प्रकरण काय?

Saam TV News

Mumbai News : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडत आहे. हे मतदान संपल्यानंतर पुढील टप्प्याची निवडणूक ही मुंबई आणि पुण्यात असेल. मुंबईत शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असल्याने 20 मे पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे केंद्रस्थान मुंबईत असेल. त्यामुळे साहजिकच आगामी 15 दिवसांत मुंबईतील प्रचाराचा जोर वाढेल. मात्र, त्यापूर्वीच मुंबईत घडलेल्या एका घटनेमुळे प्रचाराची हवा चांगलीच तापण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईतील एका गुजराती रहिवाशांच्या सोसायटीमध्ये ठाकरे  गटाच्या शिवसैनिकांना प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT