MARATHA RESERVATION PROTEST Saam Tv
Video

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुस्लिम आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा; आरक्षणासाठी ताफा मुंबईकडे|VIDEO

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बौद्ध व मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून सोलापूर येथून हजारो नागरिक वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले आहे

Omkar Sonawane

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे,या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. अंतरवली सराटी येथून मुंबईकडे आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले.

यावेळी मुस्लिम बांधव आणि दलित बांधव यांनीही सक्रीय सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ताफा मुंबईकडे प्रस्थान झाला. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून माघार नाही, अशा गगनभेदी घोषणा देत समाज बांधवांनी लढ्याचा निर्धार व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT