Manoj Jarange Patil reacts to Chhagan Bhujbal’s allegations, clarifying Sharad Pawar’s role in the Maratha reservation movement. Saam Tv
Video

Maratha Reservation: अंतरवाली सराटीतील आंदोलनात पवारांच्या आमदाराचा हात? मनोज जरांगेंनी काय सांगितलं? VIDEO

Truth of Antarwali Sarati Violent Protest: मराठा आरक्षण प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज साम टीव्हीला मुलाखत देत सविस्तर भाष्य केले. हैद्राबाद गॅझेटीयरनुसार मराठवाडामध्ये ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ही मागणी सरकारने मान्य केली असून त्याबाबत जीआर देखील काढला आहे. यावरच मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. तसेच दोन वर्षांपूर्वी अंतरवालीसराटी येथे मराठा आंदोलनाने उग्ररूप धारण केले होते. यावरच भुजबळ यांनी गंभीर आरोप केला होता की शरद पवार यांचे काही आमदार, खासदार जरांगे यांना भेटले आणि त्यानंतर आंदोलनात पोलिसांवर दगडफेक झाली. यालाच जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाहा त्या संदर्भात व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT